मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आता डबल मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.